जिल्ह्यात दिवसभरात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १ रुग्णाची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात २ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १ रूग्णानी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ०२ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

Related Stories

No stories found.