त्र्यंबकमध्ये तीन दुकाने सिल

नगरपालिकेची कारवाई
त्र्यंबकमध्ये तीन दुकाने सिल

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

करोनाच्या कडक निर्बंधात उघडे असलेली तीन दुकाने सील करण्यात आली आहे.

त्र्यंबक नगरपालिकेने ही कारवाई केली असून त्यांच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. कर निर्धारण अधिकारी निखिल एखंडे यांचे मार्गदर्शना खाली राजेंद्र सोनवणे, भोलानाथ धोंगडे, सागर पाटील, दत्तू आचारी, प्रथमेश उगले यांनी ही कारवाई मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केली।

आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपयांचा दंड नगरपालिकेने वसूल केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com