<p>नाशिक | Nashik</p><p>सातपूर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना 13 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.</p> .<p>नाशिक पोलिस आयुक्तलयातील सातपुर पोलिस स्टेशन मधिल तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिसांना १३ हजार रुपयांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन लाच घेतांना अटक करण्यात आली आके. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.</p>