दोन दुचाकींच्या अपघातात तीन जण जखमी

दोन दुचाकींच्या अपघातात तीन जण जखमी

बेलगाव कुऱ्हे | Belgaon Kurhe

बेलगाव कुऱ्हे ते साकुरफाटा मार्गावरील (Belgaon Kurhe to Sakurphata road) नांदगाव बुद्रुकजवळील पाचीपूल परिसरात दोन मोटारसायकलींचा समोरासमोर अपघात (Accident) झाला. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत...

मोटारसायकल क्रमांक एमएच 15 बीक्यू 3768 मोटारसायकल क्रमांक एमएच 15 सीएफ 2734 या दुचाकींचा अपघात पाचीपूल परिसरात झाला. शरद जमधडे (35,

रा. आवळी), संजय महादु कातोरे (45),अनिता संजय कातोरे (30, रा. वाडीवऱ्हे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.