नाशकात आढळले तीन करोना पॉझिटिव्ह

नाशकात आढळले तीन करोना पॉझिटिव्ह
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ३ रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहे....

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ०२ रुग्ण आणि नाशिक ग्रामीण क्षेत्रातील १ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

Related Stories

No stories found.