
नाशिक | प्रतिनिधी Nashik
बाळासाहेबांची शिवसेना गटाने ठराविक अंतराळानंतर मोठ्या प्रमाणात इन्क इनकमिंग सुरू ठेवले असून मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश घेतला यात प्रामुख्याने शिवसेनेच्या माजी नगरसेविका व युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर माजी विद्यार्थी सेना महानगरप्रमुख संदीप गायकर शहर काँग्रेस मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष सनी रोकडे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी भिवानंद काळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिक प्रवेश केला.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, संजय दुसाने, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.
यावेळी हर्षदा गायकर, संदिप गायकर प्राची अंकुश पवार, , हर्षदा दिनेश दिवटे, अनिल भवर, , ऐश्वर्या चंद्रशेखर कुत्तेकर, नेहा राजाराम गायकर, अनुजा सुशील चव्हाण , स्वरुपा अनिल राऊत , स्नेहा निवृत्ती शिरसाठ, योगिता चंद्रशेखर कुत्तेकर, साक्षी सूरज बोरसे, कल्याणी पंढरीनाथ लोहकरे, तसेच शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कावेरी कैलास अत्रे, आरती रवींद्र कांगुने, वैशाली नितीन मंडलिक , उमा सुशील चव्हाण : उपशाखा प्रमुख,
अश्विनी रोहन चव्हाण, प्रकाश पाटील येवला, मंगेश करंजकर, प्रवीण कस्तुरे, पंकज कापसे, विष्णू टिकले, सागर पवार, दिलिप आहिरे (अध्यक्ष गौतम छात्रालय नाशिक रोड) ,सनी रोकडे (अध्यक्ष नाशिक शहर काँगेस मागासवर्गीय सेल), भिवानंद काळे (अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती), भास्करराव कटारे (अध्यक्ष बुध्दविहार नाशिक रोड), प्रमोद पाटील, पदमाकर भालेराव, मुस्ताक शेख, संजय हिवाळे, मारुती पाटील, संगम काळे, मोगल काळे, अशोक निकम, भरत रोकडे आदींचे कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सामाजिक कार्यात विशेष लक्ष घालण्याची सूचना दिली