कोटंबी घाटात ट्रक उलटला

कोटंबी घाटात ट्रक उलटला

पेठ | Peth

नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik-Peth Highway) अपघात प्रवण क्षेत्रातील कोटंबी घाटातील (Kotambi Ghat) वळणावर ट्रक (Truck) उलटल्याची घटना घडली आहे...

आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास गुजरातहून नाशिककडे जाणारा कापसाच्या गाठीची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक क्रमांक केए 56, 6736 संरक्षक कथडा तोडून लगतच्या खोल खड्यात कोसळला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कोटंबी घाटात ट्रक उलटला
महिलांसाठी गुड न्यूज! आजपासून ST प्रवासात ५० टक्के सवलत

कापसाचे गठ्ठे अपघातस्थळी विखुरले गेले. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com