जिल्ह्यात आज पुन्हा करोना बाधितांची संख्या 'शून्य'

जिल्ह्यात आज पुन्हा करोना बाधितांची संख्या 'शून्य'
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात एकाही रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports ) आलेला नाही. तर मागील चोवीस तासात तीन रुग्णांंनी करोनावर मात केली.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com