Video : नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला

Video : नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला

नांदगाव- मालेगाव संपर्क तुटला

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यात झालेल्या पावसाने नांदगाव -मालेगाव रस्तावरील जाटपाडे येथील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे दरम्यान नांदगाव -मालेगाव रस्ता बंद झाला आहे.त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com