उल्का सदृश्य चकाकणाऱ्या ताऱ्यांचे दर्शन

उल्का सदृश्य चकाकणाऱ्या ताऱ्यांचे दर्शन

दहिवड |वार्ताहर Dahivad

दहिवड, मेशी ( Dahivad, Meshi ) परिसरातून उल्कावर्षाव (meteor ) सदृश्य चकाकणाऱ्या ताऱ्यांचे (shining stars ) दर्शन झाले असून आज दि. (2) रात्री आठ वाजेच्या सुमारास आकाशात तीन उल्का पडतांना नागरिकांनी अनुभवले,

सुरुवातीला काहींना ते विमान असल्याचे वाटले, परंतु दहिवड व परिसरातूनही नागरिकांनाही या उल्का दिसल्यामुळे सोशल मीडियावर याची चांगली चर्चा आहे व व्हिडिओज सुद्धा व्हायरल होत आहेत,

खगोल शास्त्रज्ञ याची पुष्टी करेपर्यंत हे काय होते हे सांगणे कठीण असले तरी बऱ्याच लोकांनी अनुभवल्या प्रमाणे या उल्काच असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.