दहा वर्षीय चिमुकल्यांची ६३०० किमीची सफर

मोटरसायकलवर पूर्ण केला प्रवास
दहा वर्षीय चिमुकल्यांची ६३०० किमीची सफर

नाशिक | Nashik

दहा वर्षांच्या चिमुकल्यांनी मोटरसायकलवर (Motorcycle) ६३०० कीमी चे अंतर गाडीवर बसुन पिलियन राइडर ( Pillion Rider) म्हणून पुर्ण केले.

निश समीर पैठणे (वय १३) (Nish Paithane) तसेच कृष्णा संतोष पोदुवल (Krushna Podumal) (वय १०) अशी या चिमुकल्यांची (Small Childrens) नावे आहेत. त्यांनी मोटरसायकलवर सहा हजार तीनशे किमीचे अंतर गाडीवर बसुन पिलियन राइडर म्हणून पुर्ण केले.

या प्रवासात त्यांनी बद्रिनाथ, (Badrinath) केदारनाथ, (Kedarnath) औली, उत्तराखंंड, मनाली लेह लदाख जम्मू आणि काश्मीर अमृतसर, तुरतुक, पन्गून्ग लेख, नुब्रा व्हॅली असे मार्गक्रमण केले.

सियाचिन बॉर्डर (Siachin Border) हा प्रवास २१ दिवसात पुर्ण केला, अशी माहीती समीर पैठणे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com