दिंडोरी नगर पंचायतीच्या प्रशासकपदी तहसीलदार पंकज पवार यांची निवड

दिंडोरी नगर पंचायतीच्या प्रशासकपदी तहसीलदार पंकज पवार यांची निवड

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी नगर पंचायतीच्या प्रशासक पदी (Dindori Nagar Panchayat Administrator ) तहसीलदार पंकज पवार ( Tehsildar Pankaj Pawar ) यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच प्रशासनाने आदेश काढले आहे.

पूर्वी प्रशासक पदी प्रांत संदीप आहेर यांची निवड करण्यात आली होती.त्यात कोव्हिड परिस्थितीमुळे प्रशासकीय कारणास्तव आता शासनाने पहिला आदेश रद्द करून त्याजागी तहसीलदार पंकज पवार यांची निवड केली आहे.

मुदत संपलेल्या सर्व नगर पंचायतीच्या प्रशासक पदी तेथील तालुक्याचे तहसीलदार यांची निवड करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com