सुरगाणा : ग्रामपंचायत निकाल पाहा इथे

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) काल उत्साहात मतदान पार पडले. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे...

काल सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) ५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) ५७ ग्रामपंचायतींसाठी ८३.०६ टक्के मतदान झाले होते. यात एकूण ७१६६८ मतदारांपैकी ५९४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

तर पेठ तालुक्यातील (Peth taluka) ७१ ग्रामपंचायतींसाठी ८२. ६ ८ टक्के मतदान झाले होते. याठिकाणी एकूण ७९४३६ मतदारांपैकी ६५६७५ मतदारांनी मतदान केले होते. तसेच इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri taluka) ४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते.

यानंतर आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली असून यात सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा निकाल जाहीर झाला आहे.

१) उंबरपाडा - चिमण लक्ष्मण पवार (ग्रामविकास आघाडी)

२) घोडांबे - माया भोये (माकप)

३) शिंदे - पुंडलिक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

४) रोकडपाडा - अनिता राजू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) मतं ६७१

५) सराड - नामदेव भोये (अपक्ष) मतं ३९६

६) डांगराळे - रतन आबाजी गावित (शिवसेना)

७) राहुडे - सुषमा विष्णू गांगुर्डे (शिवसेना)

८) प्रतापगड - वनिता विजय दळवी (भाजप) मतं ६९९

९) माळेगाव- अनिता भागवत गवळी माकप ९८४

१०) कळमणे- पांडुरंग गावित माकप १२९१

११) बिवळ- हेमलता हेमंत भुसारे माकप

१२) चिकाडी- सदू मनोहर बागुल माकप

१३) हातरुंडी- आनंदा पांडुरंग पवार माकप ५७४

१४) करंजुल- प्रभा भिका राठोड माकप

१५) कुकुडमंडा- यशवंत वाघमारे माकप

१६) डोल्हारे- राजेंद्र गावीत राष्ट्रवादी ७४७

१७)पोहाळी- सुनिता दळवी माकप १ मताने

१८) अंबाठा- हरी महारु चौरे माकप ६९२

१९)बोरगाव- अशोक उत्तम गवळी राष्ट्रवादी

२०) नागशेवडी- भारती बागुल माकप.

२१) बुबळी- पप्पू राऊत माकप.

२२) हट्टी- सुशिला हिमतन गायकवाड माकप

२३) मालग्वहाण-

२४) भदर- झेंपा थोरात भाजप.

२५) माणी- कल्पना यशवंत चौधरी माकप

२६) भोरमाळ- बागुल माकप

२७) कोठुळा- काजल गणेश गुंबाडे - अपक्ष

२८) भवानदगड- धनश्री हाडळ- माकप

२९) खुंटविहीर-

३०) हरणटेकडी-

३१) खोकरी- काशिनाथ गवळी - गाव विकास आघाडी अपक्ष

३२) पळसन-

३३) काठीपाडा- रोहिणी चंद्रकांत वाघेरे

३४) म्हैसखडक- संगिता तुकाराम देशमुख- राष्ट्रवादी

३५) राशा- सिताराम भोये माकप

३६) चिंचपाडा- चौधरी माकप

३७) मांधा- मिरा तुळशिराम महाले राष्ट्रवादी.

३८) कुकुडणे-मजित जयराम चौधरी राष्ट्रवादी.

३९) बा-हे- वैशाली देविदास गावित माकप. १६०६

४०) उंबरठाण- गिरीश काशीराम गायकवाड माकप.

४१) जाहुले- अनुसया सुनील भोये भाजपा. १०२३

४२) हस्ते- पुंडलिक परशराम बागुल राष्ट्रावादी. ग्रामविकास पॅनल

४३) मांगधे-

४४) वरंभे-

४५) मनखेड-

४६) गोंदुणे-

४७) हेमाडपाडा- पुंडलिक परशराम घांगळे महा विकास आघाडी

४८) रोघांणे-

४९) ठाणगाव-

५०) बेडसे- भाऊ काळू भोंडवे- माकप

५१) अंबोडे-

५२) खिर्डी-

५३) भवाडा-

५४) रघतविहीर-

५५) वाघधोंड-

५६) लाडगाव-

५७) खोबळा-

५८) हतगड- देविदास दळवी अपक्ष

बिनविरोध

५९) अलंगुण- हिरामण जिवा गावित माकप - बिनविरोध

६०) मोहपाडा- बिनविरोध-

६१) साजोळे- काशिराम गायकवाड बिनविरोध राष्ट्रवादी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com