सुरगाणा गट-गणांची सोडत जाहीर; 'असे' आहे आरक्षण

सुरगाणा गट-गणांची सोडत जाहीर; 'असे' आहे आरक्षण

सुरगाणा | Surgana

जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समिती (Panchayat Samiti) गट-गणांचे आरक्षण सोडत (Gat-Gan Reservation Draw) जाहीर झाल्याने नागरिक आणि इच्छुकांचे लक्ष सोडतीकडे लागून होते. परंतु यंदा सुरगाणा तालुका जिल्हा परिषदेच्या जागांचे आरक्षण सर्वसाधारणसाठी निघाल्याने बऱ्याच इच्चुकांचा हिरमोड झाला आहे.. सुरगाणा पंचायत समिती गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे....

१) गोंदूने गण:-अनुसूचित जमाती स्त्री

२) काठीपाडा गण:-अनुसूचित जमाती- स्त्री

३) भदर:-अनुसूचित जमाती स्त्री

४) हट्टी:-अनुसूचित जमाती स्त्री

५) बोरगाव अनुसूचित जमाती

६) मनखेड-अनुसूचित जमाती

७) पळसन:-अनुसूचित जमाती

८) भवाडा : अनुसूचित जमाती

सुरगाणा गट-गणांची सोडत जाहीर; 'असे' आहे आरक्षण
नाशिक जिल्हा परिषदेचे 'असे' आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

जिल्हा परिषदेचे आरक्षण खालीलप्रमाणे

१) गोंदूने गट : सर्वसाधारण

२) भदर गट : सर्वसाधारण

३) बोरगाव : सर्वसाधारण-स्त्री

४) भावाडा : सर्वसाधारण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com