संजीवनीच्या विद्यार्थ्यांची यझाकी कंपनीत निवड

संजीवनीच्या विद्यार्थ्यांची यझाकी कंपनीत निवड
देशदूत न्यूज अपडेट

कोपरगाव | प्रतिनिधी

संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक संस्थेच्या ट्रेनिंग अॅॅण्ड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने यझाकी इंडिया प्रा. लि. या ऑटोमोटिव्ह कंपनीने संस्थेच्या सात विद्यार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेऊन त्यांची निवड केल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे...

यझाकी कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अजित नाईकवाडे, मयुर बाविस्कर, साहिल दुशिंग, मंथन गोसावी, दर्शन सोनवणे, अमर सैंदोरे व श्रध्दा मोटे यांचा समावेश आहे.

संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी यशस्वी विद्यार्थी, तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com