चांदोरी विद्यालयाच्या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड

चांदोरी विद्यालयाच्या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड

चांदोरी | वार्ताहर Chandori

न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयाच्या New English School Chandori Vidyalaya इंस्पायर अवार्ड प्रकल्पाची Inspire Award project राज्यपातळीवर निवड झाली आहे. इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी शेलार अंजली नंदू Shelar Anjali Nandu हिने 20 लिटर जार वॉशिंग अँड क्लिनिंग Jar Washing and cleaning हा प्रकल्प सादर केला होता.

या प्रकल्पाची निवड राज्यस्तरावर झाल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. हा प्रकल्पासाठी तिला विद्यालयाचे विज्ञान शिक्षक .पगार प्रशांत बाजीराव यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थीनी,मार्गदर्शक शिक्षक,विभाग प्रमुख श्रीमती.वळवी जे.ए. यांचे विद्यालयाचे सन्माननीय स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, सन्माननीय प्राचार्य सुभाष देविदास सोमवंशी,मा.उपप्राचार्य त्र्यंबक आय.जे. पर्यवेक्षक श्री.जगताप पी.बी. वसावे के.के तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक, विज्ञानप्रेमी यांनी अभिनंदन केले.व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com