नाशकात आता स्पुटनिक लस उपलब्ध

नाशकात आता स्पुटनिक लस उपलब्ध

नाशिक । Nashik

नाशिक शहरात (Nashik City) आता स्पुतनिक ही लस (Sputnik Vaccine) सुद्धा उपलब्ध झाल्याचे महापालिकेतर्फे (Nashik NMC) कळविण्यात आले आहे.

भारतीय बनावटीच्या दोन लस आहे तर विदेशातील एक अश्या तीन प्रकारच्या लसी सद्या नाशिक शहरात उपलब्ध आहे. खाजगी हॉस्पिटल (Private Hospital) मध्ये लसीचे शुल्क आकारून दिली जात आहे.

शहरातील अपोलो हॉस्पिटल(Apollo Hospital), अशोका हॉस्पिटल (Ashoka Hospital) आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Sahyadri Hospital) स्पुतनिक लस मिळणार असुन तिची किंमत 1145 रुपये एवढी असणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com