त्र्यंबकेश्वर ला विशेष मतदार यादी मोहिम सुरू

त्र्यंबकेश्वर ला विशेष मतदार यादी मोहिम सुरू

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वरला नगरपलिकेकडून नवीन मतदार नोंदणी करणे, नाव दुरुस्ती करणे, मयत नाव कमी करणे इत्यादी कामांसाठी विशेष मतदार मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात महत्वाच्या ठिकाणी बुथ उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी नाव नोंदणी करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अशी नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com