मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक

मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे (Dr. Bapusaheb Nagargoje) यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक (Social Media Account Hacked) झाल्याची घटना घडली आहे...

यामध्ये त्यांचे फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक
नाशकात बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश

याबाबत डॉ. नागरगोजे यांनी आवाहन केले आहे की, कोणीही सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून पैशांची मागणी केल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका. याबाबतची तक्रार लवकरच सायबर पोलिसांकडे करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com