भटक्या : देशात अजूनही सामाजिक विषमता टिकून...

भटक्या : देशात अजूनही सामाजिक विषमता टिकून...

दिवाळीनिमित्त उत्साहाने जमलेली बाजारातील माणसं भरलेल्या समाजाचं रूप खरं की अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजेच्याच संघर्षात तडजोड करणाऱ्या माणसांनी भरलेल्या त्या गल्लीच रूप खरं... या विचाराने समाजातील वेगवेगळ्या घटकात असलेल्या विषमतेची, विचारातील अंतराची तफावत फिरस्ती करतांना 'भटक्या' ला दिसली. देशदूतचा ‘भटक्या’ हा विशेष पॉडकास्ट ऐका शुभम धांडे यांच्या आवाजात...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com