नाशकात आढळले गोवरचे 'इतके' संशयित रुग्ण

नाशकात आढळले गोवरचे 'इतके' संशयित रुग्ण

नाशिक | Nashik

राज्यात मुंबई, मालेगावनंतर आता नाशिकमध्ये गोवरचे (Measles) चार संशयित रुग्ण (Suspected Patients) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात आढळलेल्या चार संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या (Mumbai)लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. तर लहान बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून (Department of Health) नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच शहरात गोवरचा धोका वाढू नये यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.

नाशकात आढळले गोवरचे 'इतके' संशयित रुग्ण
धोडप किल्ल्यावर जाताय? आधी 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये (Malegaon) ५० हुन अधिक संशयित रुग्ण आढळले होते. त्यावेळी नाशिक शहरात एकही रुग्ण नव्हता. मात्र, आता चार संशयित रुग्ण आढळल्याने रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग शहरात सर्वेक्षण करणार आहे.

नाशकात आढळले गोवरचे 'इतके' संशयित रुग्ण
Video : शेतकऱ्याने माळरानावर फुलविली थायलंड संशोधित पेरूची बाग

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com