Video : श्री काळाराम मंदिर परिसरात जल्लोष

भाविकांमध्ये चैत्यन्याचे वातावरण
Video : श्री काळाराम मंदिर परिसरात जल्लोष

नाशिक | Nashik

शहरातील श्री काळाराम मंदिर, श्री कपालेश्वर मंदिरासह परिसरातील मंदिरामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर नियम पालन करून भाविकांनी उपस्थिती दर्शवली.

लॉकडाऊनमुळं आठ महिन्यांपासून बंद असलेली शहरातील सर्व प्रार्थनास्थळे पाडव्याला नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. दर्शनासाठी भक्तांनीही रांगा लावल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com