फळ्यावर रेखाटले श्रीगणेशाचे आकर्षक चिञ

फळ्यावर रेखाटले श्रीगणेशाचे आकर्षक चिञ

ठाणगाव । प्रतिनिधी Thangaon / Surgana

सुरगाणा तालुक्यातील ( Surgana Taluka ) बाऱ्हे ( Barhe ) येथील डांगसेवा मंडळ (Dangseva Mandal ) नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय बाऱ्हे येथील कला शिक्षक नरेंद्र भुसारे (Art teacher Narendra Bhusare ) यांनी रंगीबेरंगी खडूंच्या सहाय्याने श्रीगणेश चतुर्थी निमित्ताने स्वतःच्या हस्त कलेने विद्यालयाच्या फळ्यावर श्रीगणेशाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे ( Drawn Picture of Shri Ganesha ).

कला शिक्षक भुसारे यांनी रेखाटलेल्या श्रीगणेशाच्या चित्रा निमित्त सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com