<p>नाशिक | प्रतिनिधी </p><p>नाशिक शहरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणूकीवर निर्बंध आणले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सवा निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती .</p>