शिवसेना शिंदे गटाने शिवसैनिकांना दिली 'हि' जबाबदारी

शिवसेना
शिवसेना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसैनिकांमुळे (shivsainik) शिवसेनेला (shiv sena) महत्व असल्याचे खा. श्रीकांंत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात गेल्या दहा महिन्यांपासून

नवीन कार्यकारिणीमध्ये स्थान मिळविण्यासाठी अस्वस्थ असणार्‍या पदाधिकार्‍यांना दिलासा देणारा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. जवळपास दोनशेहून अधिक पदाधिकार्‍यांंना विविध पदाच्या जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (District President Ajay Boraste) यांनी दिली.

नुतन महानगर कार्यकारिणीमध्ये नाशिक विधानसभा मतदारसंघात (Nashik Assembly Constituency) जिल्हा संघटक- योगेश चव्हाणके, उपजिल्हाप्रमुख महेश जोशी, विधानसभा प्रमुख रोशन शिदि उप जिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी, उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे, उप महानगरप्रमुख उमेश चव्हाण, जितेंद्र धनवटे, उप महानगर संपटक अमोल जोशी, गौरव पगारे, संदीप डहाणके, विनोद धोरात पूर्व विधानसभा मतदारसंघात उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे, विधानसभा प्रमुख बाबूराव आढा विधानसभा समन्वयक अमित खांदवे, विविध सेलचे पदाधिकार्‍यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

त्यात प्रामुख्याने सहकार सेल प्रमुख- विशाल साळवे, क्रीडा सेल जिल्हाप्रमुख- अशोक दुधारे,लीगल सेल जिल्हाध्यक्ष-अँड. अभय महादास, शहर प्रमुख- अ‍ॅड. हर्बल केंगे, दिव्यांग सेना शहर प्रमुख शंतनू सौदानकर, झोपडपट्टी कामगार सेना जिल्हाप्रमुख-भिवानंद काळे, दिलीप आहिरे, ग्राहक संरक्षण कक्ष-पुंडलिक चौधरी, अल्पसंख्याक-मुस्ताक कुरेशी, आदिवासी सेना दीपक गायकवाड, उपमहानगरप्रमुख शिवा ताकाटे, महानगर, उपमहानगरप्रमुख प्रवीण काकड,

विक्रम कदम, पिंटू शिंदे, उप महानगर संघटक संदीप लभडे, हर्षल दाणी, गोकुळ मते, संजय काजळे, पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघात उप जिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, समन्वयक बबलू सूर्यवंशी, दीपक मौले, उप महानगरप्रमुख योगेश पाटील, सुधाकर जाधव, आदित्य सरनाईक, अरुण घुगे, उपमहानगर संघटक प्रमोद जाधव, कल्पेश कांडेकर, देवळाली विधानसभा मतदारसंघात उपजिल्हा प्रमुख प्रमोद लामुरे, विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया,

विधानसभा समन्वयक विजय कातोरे, उपमहानगर प्रमुख विलास पाटील, युवा सेना पदाधिकारी उपप्रमुख श्याम सावळे, शशिकांत कोठुळे, उपजिल्हा पॅन समन्वयक सुनील वाघ, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, उप जिल्हाप्रमुख संदेश लवटे, उपजिल्हाप्रमुख विशाल नि खैरनार युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे,

युवतीसेना जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर, जिल्हा चिटणीस प्राची पवार, शीतल भवर, ऐश्वर्या उत्तेकर, स्वरूपा राऊत, अनुजा योगिता ठाकरे, उप जिल्हाधिकारी हर्षदा दिवटे, पूजा महाजन, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ महानगर प्रमुख शुभम पाटील यांची निवड करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com