Video : त्र्यंबक शहरावर धुक्याची चादर

Video : त्र्यंबक शहरावर धुक्याची चादर

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

दोन दिवस मुसळधार पावसांनातर (Heavy Rain) आज त्र्यंबक शहर (Trimbak Rain) धुक्याची दुलई (sheet of fog) अनुभवली. गुरूवारी सायंकाळी संपूर्ण शहरच धुक्यात हरवले होते. दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज पावसाची उघडझाप सुरू होती.

दरम्यान दोन दिवस पाऊस झाल्यानंतर शहरात गाळाचे साम्राज्य पसरले होते. नगरपालिकेकडून (Trimbak Nagarpalika) शहरात साफसफाई करण्यात आली. तर आज सायंकाळी शहर जणू गायब झाल्याचा भास त्र्यंबक वासीयांना झाला. अनेक आबाल वृद्धांनी धुक्याचा आंनद घेतला. अनेकांनी मोबाइलमध्ये दृश्य टिपण्याचा प्रय़त्न केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com