शववाहिका उपलब्ध आता एका फोनवर...

शववाहिका उपलब्ध आता एका फोनवर...

नाशिक | प्रतिनिधी

नागरिकांची शववाहिकेची अडचण लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शववाहिका उपलब्ध होण्यासाठी मध्यवर्ती दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था केली आहे...

नाशिक शहरात नागरिकांना शववाहिका उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होऊ नये.यासाठी मनपाच्या वतीने मनपाच्या पाच, खासगी सात असे एकूण १२ शवाहिकांची व तीन वैकुंठरथ, दोन जनाजा रथ अश्या एकूण १७ वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शहरात नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी मध्यवर्ती यंत्रणा उभारण्यात आली आहे नागरिकांनी शववाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ०२५३-२५९२१०२ या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com