करुणादेवी चांडक
करुणादेवी चांडक
नाशिक

जेष्ठ उद्योजक राधाकिसनजी चांडक यांना पत्नी शोक

७५ व्या वर्षी निधन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील ज्येष्ठ उद्योजक व पंचवटी ग्रुप ऑफ हॉटेल्सचे प्रमुख राधाकिसनजी चांडक यांच्या पत्नी सौ. करुणादेवी (वय 75) यांचे आज (दि. 8) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान नाशिक येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

सोमवारी रात्री दोन वाजता हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्योजक अतुल चांडक यांच्या त्या मातोश्री होत.

Deshdoot
www.deshdoot.com