
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar
इयत्ता ८वी च्या वर्गात शिकणारा केदार सुनील वाघ हा शाळेतून सायकलवर घरी जात असताना पतंगीच्या मांजाने जखमी झाला.
येथील गगनगिरी आश्रमा जवळून सायकलवर घरी जात असताना मांजा मानेला लागला , दरम्यान मांजा बाजूला करत असताना त्याच्या अंगठ्याला व गळ्याला इजा झाली. त्रंबकेश्वर पोलीस आणि त्रंबकेश्वर नगरपालिका यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे