राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शनिवारी चर्चासत्र

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शनिवारी चर्चासत्र

नाशिक । प्रतिनिधी

देशाचे शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर झाले असून यात धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवीन कोणते बदल होतील, याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी (दि.8) सायंकाळी 5 ते 6.30 वाजेपर्यंत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. अकॅडमीस्तान यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

या चर्चासत्रात शिक्षण विभागातील तज्ज्ञ सहभागी होणार असून, ज्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी खालील लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे. https://www.facebook.com/academisthan, www.academisthan.com या संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com