सरसंंघचालक पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर

सरसंंघचालक पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर
डॉ.मोहन भागवत

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंंघचालक डॉ. मोहन भागवत १४ जुलैला नाशिक दौ़र्‍यावर येणाार आहेत. नाशिक येथील आर्युर्वेद व्यासपीठाच्या चरक सदन या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन त्यांंच्या हस्ते होणार आहे....

यावेळी राष्ट्रीय चिकित्सा पध्दती आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती राहणार आहेत.

दुपारी अडीच ते चार या दरम्यान शंंकाराचार्य संंकुलतील डॉॅ. कुर्तकोटीे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

चरक सदन हे द्वारका येथील द्वाराकपुरम येथे कार्यान्वित होणार आहे. कार्यक्रम यशश्‍वीतेसाठी आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक वैद्य् विनय वेलनकर, माजी अध्यक्ष संतोष नेवापुरकर, केंद्रीय अध्यक्ष रजनी गोखले, उपाध्यक्ष शिरीषकुमार पेंडसे, कार्यवाह विलास जाधव आदी प्रयत्नशील आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com