अशी आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नवनियुक्त सरपंचांची यादी

अशी आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नवनियुक्त सरपंचांची यादी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाचा निकाल आज जाहीर झाला असून मोठ्या प्रमाणावर अटीतटीच्या लढती झाल्याचे दिसून आले...

काल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) ५७ ग्रामपंचायतींसाठी ८३.०६ टक्के मतदान झाले होते. यात एकूण ७१६६८ मतदारांपैकी ५९४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी झाल्यानंतर सरपंचपदासह सदस्यपदाचा निकाल जाहीर झाला.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नवनियुक्त सरपंच खालीलप्रमाणे

१) माळेगाव - वंदना दिवे

२) सामुंडी - अशोक गवारी

३) सारस्ते - ज्ञानेश्वर मुंडे

४) साप्तपाली - प्रमिला कनोजे

५) टाकेहर्ष - सुनिता भस्मे

६) कोणे - दत्तू उदार

७) पेगलवाडी - विलास आचारी

८) वेळे - देवचंद बेडकुळी

९) पिंपरी - सारिका कुंदे

१०) बेझे - यमुना पोटिंदे

११) मुळेगाव -सुमन भस्मा

१२) भूतमोखाडा - दीपक बरफ

१३) ओझरखेड - रूपाली गवळी

१४) खडक ओहोळ - वसंता खुताडे.

१५) हिरडी - यशोदा खोटरे

१६) नांदगाव कोहळी - वनिता गवळी

१७) वरसविहीर - लक्ष्मी डगळे

१८) गडदवणे - यमुना जाधव

१९) खरवळ - सुभाष मौले

२०) देवळा - पूर्णानंद जाधव

२१) गावठा - एकनाथ घाटाळ

२२) मुरंबी - लक्ष्मण गबाळे

२३) तळेगाव - भोराबाई पारधी

२४) अंबई - भिमाबाई भुरभुडे

२५) ठाणापाडा - वैशाली गावित

२६) खैरापाली - सविता पवार

२७) अंजनेरी - जिजाबाई मधुकर लांडे

२८) हातलोंढे - सुगंधा भोई

२९) देवडोंगरा -पवन गावित

३०) गोलदरी - रेशमा राऊत

३१) चिंचवड - सुशीला भोई

३२) जातेगाव बुद्रुक - संजय महाले

३३) जातेगाव खुर्द - सुरेखा वाघेरे

३४) शिरसगाव ह - भगीरथी महाले

३५) गणेशगाव - दीपिका महाले

३६) ब्राह्मणवाडे - चंद्रकला कोरडे

३७) अंबोली - अनिल भोई

३८) वेळुंजे - राधाबाई उघडे

३९) वाढोली - तुकाराम तांबडे

४०) मुळेगाव - सुमन भस्मा

४१) काचुर्ली - मुक्ता बांगारे

४२) कळमुस्ते - अशोक बुरुंगे

४३) कौटुंबी - केशव राऊत

४४) रायते - भारत लोखंडे

४५) बेरवळ - माया बागुल

४६) धुमोडी - तात्या आहेर

४७) शिरसगाव (त्र्यं) - रेखा लिलके

४८) अस्वलीहर्ष - एकनाथ शिद

४९) झारवड - संदीप जाधव

५०) तळवाडे - विठाबाई आहेर

५१) तोरंगण - राहुल बोरसे

५२) दलपतपूर - गीतांजली आहेर

५३) भाग ओहळ - ललिता लोहारे

५४) कळमुस्ते - हिरामण चावरे

५५) मुळवड - रेणुका बरफ

५६) पिंपळद - आशा पोटींदे

५७) चिंचवड - प्रल्हाद बोरसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com