पेठ तालुक्यातील 'हे' आहेत नवनियुक्त सरपंच

पेठ तालुक्यातील 'हे' आहेत नवनियुक्त सरपंच

नाशिक | Nashik

काल जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) उत्साहात मतदान पार पडले. यामध्ये पेठ तालुक्यातील (Peth taluka) ७१ ग्रामपंचायतींसाठी ८२. ६ ८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला आहे. यात सरपंचपदी विजयी झालेल्या उमेदवारांचा निकाल हाती आला आहे...

पेठ तालुक्यातील नवनियुक्त सरपंच

1. आंबे - मेघराज भागवत राऊत - राष्ट्रवादी

2. सुरगाणे - नेवाळ नामदेव - अपक्ष

3. धोंडमाळ - शिंगाडे बायजबाई मधुकर - अपक्ष

4. कोहोर - शांताबाfई शांताराम चौधरी - शिवसेना

5. पाहुचीबारी - रमेश जगन्नाथ चवरे - राष्ट्रवादी

6. करंजखेड - कमलेश हनुमंत वाघमारे - अपक्ष

7. कळमबारी - विष्णू काशिनाथ मुरे - शिवसेना

8. माळेगाव - दिलीप दामू राऊत - राष्ट्रवादी

9. शिवशेत - सुनंदा येवाजी भडगे - राष्ट्रवादी

10. कोपूरली बुद्रुक - मीराबाई भाऊराव वाघेरे - राष्ट्रवादी

11. जोगमोडी - हेमराज दामू राऊत - अपक्ष

12. कापूर्णे दाभाडी - उषा पुंडलिक गवळी - अपक्ष

13. कोपूरली खुर्द - मनीषा गणपत पालवी - राष्ट्रवादी

14. हातरुंडी - शोभा गोवर्धन सातपुते - अपक्ष

15. तिरढे - सोमनाथ नामदेव नाठे - राष्ट्रवादी

16. जुनोठी - संदीप चंद्रकांत भोये - अपक्ष

17. खिरकडे - कलावती सुरेश भोये - अपक्ष

18. कायरे - प्रभावती पुंडलिक सातपुते - राष्ट्रवादी

19. दोनवाडे - सुरेश जाधव - राष्ट्रवादी

20. जळे - मनोहर लक्ष्मण चौधरी - अपक्ष

21. कुळवंडी - सुनंदाबाई हेमराज सहारे - काँग्रेस

22. उमरदहाड - जिजाबाई कुंभार - राष्ट्रवादी

23. अशोक मुकणे - बाडगी - अपक्ष

24. लिंगवणे - सोमनाथ शांताराम पोटींदे - अपक्ष

25. आड बुद्रुक - घनश्याम महाले - अपक्ष

26. भायगाव - शंकूतला मनोहर चौधरी - राष्ट्रवादी

27. हनुमानवाडी - पद्माकर पांडुरंग गायकवाड - अपक्ष

28. हनुमंतपाडा - वृषाली जनार्दन गवळी - अपक्ष

29. जांभूळमाळ - एकनाथ ढाडर - अपक्ष

30. एकदरे - गुलबा जगन सापटे - शिवसेना

31. उस्थळे - चंद्रकला चिंतामण भुसारे - राष्ट्रवादी

32. शिंदे - रोहिणी सुरेश गवळी - राष्ट्रवादी

33. करंजाळी - दुर्गनाथ नारायण गवळी - राष्ट्रवादी

34. गांगोडबारी - मोहन हिरामण गवळी - शिवसेना

35. देवगाव - यादव रावजी राऊत - अपक्ष

36. सावळघाट - मनोज हरी भोये - राष्ट्रवादी

37. बोरवट - पंकज दिलीप पाटील - अपक्ष

38. उंबरपाडा - अनिता सचिन गवळी - अपक्ष

39. कोतंबी - किरण पुंडलिक भुसारे - शिवसेना

40. उभीधोंड/मांगोने - हेमराज भगवान गवळी - अपक्ष

41. कुंभारबारी - दीपाली किरण भोये - राष्ट्रवादी

42. हरणगाव - पल्लवी विजय भरसट - अपक्ष

43. आसरबारी - गीता विशाल जाधव - काँग्रेस

44. वांगणी - मीरा संजय फुकाणे - शिवसेना

45. जांबविहीर - प्रवीण विठ्ठल गवळी - राष्ट्रवादी

46. रानविहिर - कौशल्या देवराम भुसारे - शिवसेना

47. खोकरतळे - सविता यशवंत भुसारे - शिवसेना

48. तोंडवळ - नामदेव गणपत वाघेरे - शिवसेना

49. आडगाव भु. - रेखा नेताजी गावित - माकप

50. कहाडोळपाडा - तुळशीराम विठ्ठल भांगरे - अपक्ष

51. धानपाडा - विठाबाई निवृत्ती गालट - शिवसेना

52. भुवन - विलास पांडुरंग दरोडे - अपक्ष

53. मनकापूर - भारती जगन रिंजड - अपक्ष

54. बोंडारमाळ/उमरद - रतन गंगाराम पेटार - अपक्ष

55. पिंपळवटी - राशी पंडित भांगरे - अपक्ष

56. गावंध - धनराज वसंत ठाकरे - शिवसेना

57. देवीचामाळ - नामदेव रामचंद्र गावित - अपक्ष

58. शेवखंडी - लिलाबाई मनोहर चौधरी - राष्ट्रवादी

59. शिंगदरी - तुळशीराम किसन पागी - अपक्ष

60. चोळमुख - कुसून नारायण पेटार - राष्ट्रवादी

61. घनशेत - शांता रविनाथ चौधरी - अपक्ष

62. पाटे - रुख्मिनी मधुकर गुंबाडे - शिवसेना

63. म्हसगण - उर्मिला विलास अलबाड - शिवसेना

64. कुंभाळे - मनोहर भाऊराव कामडी - शिवसेना

65. गोंदे - संदीप माळगावे - राष्ट्रवादी

66. राजबारी - शाम भास्कर गावित - शिवसेना

67. डोल्हारमाळ - संगीता मनोहर बठाले - राष्ट्रवादी

68. रुईपेठ - विनायक पुंडलिक भोये - अपक्ष

69. आमलोन - वनिता देवेंद्र भोये -

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com