Video : सप्तशृंगी देवी मंदिर १४ प्रकारच्या फळांनी सजलं; दर्शन घ्या एका क्लिकवर

Video : सप्तशृंगी देवी मंदिर १४ प्रकारच्या फळांनी सजलं; दर्शन घ्या एका क्लिकवर

सप्तशृंगी गड | वार्ताहर | Saptashringi gad

सप्तशृंगी गडावर (Saptashringi gad) सुरु असलेल्या शाकंबरी नवरात्रोत्सव आदिमाया सप्तशृंगीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे एक किलो फळांची आरास करण्यात आली...

नाशिक येथील विशाल पाटील (Vishal Patil) या भाविकाने देवीच्या चरणी फळे अर्पण केली आहे. निर्यातशनम पेरू, संत्री, अननस, द्राक्षे, सफरचंद, केळी, कलिंगड, मोसंबी, खरबूज, नारळ, डाळींब, पपई, ऊस अशा १४ प्रकारच्या फळांची मनमोहक आरास करण्यात आली आहे.

Video : सप्तशृंगी देवी मंदिर १४ प्रकारच्या फळांनी सजलं; दर्शन घ्या एका क्लिकवर
Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

ही फळ पूर्णाहुती दिल्यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक भाविकांना या प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावरील देवीच्या मंदिरात करोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) किमान एक किंवा दोन डोस (Dose) घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तसेच दहा वर्षांखालील बालकांना आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सप्तशृंगीगड ट्रस्टने दिली आहे.

Related Stories

No stories found.