गौण खनिज चोरट्यांकडून ३३ लाखांचा दंड वसूल
नाशिक

गौण खनिज चोरट्यांकडून ३३ लाखांचा दंड वसूल

चार महिन्यात २९ प्रकरणे : धडक कारवाई

Kundan Rajput

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा प्रशासन मागील सहा महिन्यांपासून करोना संकटाशी दोन हात करत असताना संकट हिच संधी समजून अवैध गौण खनिज उत्खनन करणार्‍या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. या...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com