शिक्षकांना समाजरत्न सन्मान पुरस्कार

शिक्षकांना समाजरत्न सन्मान पुरस्कार

पळसन । वार्ताहर | Palsan

कोकणी / कोकणा आदिवासी समाज सेवा संघ (Konkni Adivasi Samaj Seva Sangh), नाशिक (nashik) यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यातील (nashik district) शिक्षक (teachers) बांधवांना

गुरुवर्य समाजरत्न सन्मान पुरस्काराने (Guruvarya Samajratna Samman Award) माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Former MP Harishchandra Chavan), माजी महापौर रंजनाताई भानसी (Former Mayor Ranjana Bhansi), भारती रघुनाथ भोये यांच्यासह मान्यवराच्या हस्ते सन्मानित आले.

प्रकाश दत्तू पाडवी (बोरचोंड), भागवत पांडुरंग बागुल (शिंदेदिंगर), गुलाब सोमनाथ गावित (वांजुळपाडा), सतेंद्र पवार (कुंडाणे), सविता थविल (पिंपळे), अनिल अहिरे (गणोरे), संजय गांगुर्डे (पुणेगाव), रोहिदास तुंगार (चौसाळे), पुष्पलता गायकवाड (देवठाण), नंदू चौरे (कांदाचामळा), चैत्राम पवार (मुल्हेर), हिराजी गवळी (करंजाड), दिलीप खंबाईत (हनुमान नगर), हेमराज सातपुते शाळा (पवारपाडा), संजय बागुल (दोनवडे) आदी शिक्षकांना समाजरत्न गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आले.

महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था (Dr Babasaheb Ambedkar Backward Class Primary Teachers Cooperative Credit Society) मर्यादित नाशिक येथे सर्वसाधारण गटातून बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल भागवत धुम,

अनिल गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना (Maharashtra State Tribal Teachers Association) यांच्याकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक भरतरीनाथ सातपुते, जिल्हाध्यक्ष मोतीराम भोये, जयवंत पवार, हेमराज पवार, रवींद्र गायकवाड, परशराम पाडवी, सतीश इंगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com