वर्षभरात नाशकात 'इतक्या' रुपयांनी पेट्रोल ची किंमत वाढली!

एका वर्षात एवढी मोठी वाढ होण्याची पहीलीच वेळ
वर्षभरात नाशकात 'इतक्या' रुपयांनी पेट्रोल ची किंमत वाढली!

नाशिक | Nashik

गेल्या वर्षभरात नाशिक(Nashik) मध्ये पेट्रोलच्या दरात (Petrol Price) लिटर मागे तब्बल तीस रुपयांंनी वाढ झाली आहे.

एका वर्षात एवढी मोठी वाढ होण्याची ही पहीलीच वेळ आहे. आज पेट्रोेल ३४ पैशानी वधारले.(Petrol Price Increase) त्यामुळे रविवारी नाशकात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६ रुपये पोहोचला आहे.

हे दर असेच वाढत राहीले तर आगामी काळात लिटरभर पट्रोेेलसाठी सव्वाशे रुपये मोजण्याची वेळ वाहन चालकांवर आल्या शिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे.

त्यामुळे सामान्य नागरीकांना आता दुचाकीचे सुखही दुरापास्त होणार आहे. परीणामी येत्या आठ जुलै पासुन नाशिक मध्येे शहर बस वाहतुक (NMC City Bus Service) महापालिकेने सुरु केल्यानंंतर शक्यतो दुचाकी पार्क (Two Wheelar Parking) करुन बसचाच आधार लाब पल्ल्यासाठी घेतील अशी शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com