रौलेट जुगार प्रकरणी एकावर गुन्हा

रौलेट जुगार प्रकरणी एकावर गुन्हा

नाशिक | Nashik

हिरावाडी पंचवटीत (Panchavti) येथील कॅनाल लगत रोलॅट जुगार (roulette Gambling) खेळविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल (case Filed) करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणय रवी डोखे (Pranay Ravi Dokhe) (वय २५, पंचगंगा सोसायटी, सह्याद्री कॉलनी जेल रोड) हा शुक्रवारी (ता.९) रात्री आठच्या सुमारास हिरावाडी पाटालगत वरद विनायक मंदीराजवळ पांढऱ्या रंगाच्या ॲक्टीव्हा (activa) (एमएच १५ एफडब्लू ५७५५) या दुचाकीवर बसून तो १ रुपयांच्या बदल्यात ३६ रुपये या दराने रोलॅट ऑनलाईन जुगाराची (Online Juggar) बुकिंग घेत असल्याचे समजल्याने पोलिसांनी याबाबत खात्री करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com