रोटरी क्लब ऑफ 'नाशिक एअरपोर्ट'चे पदग्रहण

रोटरी क्लब ऑफ 'नाशिक एअरपोर्ट'चे पदग्रहण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रोटरी क्लब नाशिक एअरपोर्टचा (Rotary Club Nashik Airport) पदग्रहण सोहळा नुकताच एका हॉटेल मध्ये संपन्न झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष जयप्रकाश येवले (Jayprakash Yeole) यांनी मावळते अध्यक्ष हेमल ओझा (Hemal Oza) यांच्याकडून पदभार स्वीकारला. वैशाली जाधव (Vaishali Jadhav) यांनी सचिव पदाचा पदभार धीरज दळवी (Dhiraj Gavali) यांच्याकडून यावेळी स्वीकारला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दादा देशमुख (Dada Deshmukh) यांची उपस्थिती लाभली....

रोटरीचे सदस्य कसे वाढतील व दत्तक शाळा आणि गाव घेण्याबाबत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रेरणा बेळे यांनी रोटरी इंटरनॅशनल व डिस्ट्रिक्ट ३०३० प्रांतपाल चा संदेश दिला. अध्यक्ष येवले यांनी अवयव दान बाबत जनजागृती व तसेच आदिवासी भागात रोटरी उपचार केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली.

रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट ची कार्यकारणी

कोषाध्यक्ष : योगिता ठाकरे, डॉक्टर ममता सुराणा, डॉक्टर रो.नितीन सुरणा, गौरग ओझा, अनंत ठाकरे, श्रीनिवास लाल, सुनील तुल्सानी, विनोद जाधव, संजीव वीग, विनोद लाल, हेमल ओझा, उर्मिला हिरे, धीरज दळवी, आरती दळवी, दूहिता पटेल, चेतन सोनखुळे, लोकेश लूनावत, तृप्ती लुनावत, निखिल जोशी, संकेत देवरे, संकेत दसपुते, ज्योती येवले.

नवे सदस्य

दिप्ती जोशी, विरेंद्र भांडारकर, दिपक भुरे, प्रीती भुरे, डॉ. विद्याधर हिरे, योगेश येवले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com