निकाल
निकाल
नाशिक

दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार

Abhay Puntambekar

मुंबई । प्रतिनिधी Mumbai / Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल महिनाभर उशीराने आज (दि.२९) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून एकूण निकालाची टक्केवारी सकाळीच जाहीर केली गेली.

दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतु, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना महिनाभरापेक्षा जास्त उशीर झाला आहे.

या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल

mahresults.nic.in,

maharashtraeducation.com

results.mkcl.org

mahahsscboard.maharashtra.gov.in

Deshdoot
www.deshdoot.com