पंचवटीतील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

शिवसेना महिला आघाडीतर्फे रक्तदान शिबिर
पंचवटीतील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी

शिवसेना महिला आघाडीतर्फे पंचवटीतील भक्तिधामनजीक रक्तदान शिबिर पार पडले.माजी उपजिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

उपनेते माजीमंत्री बाबनराव घोलप,महानागरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी आमदार वसंत गिते,माजी महानगरप्रमुख महेश बडवे,महानगरप्संघटक दिगंबर मोगरे,योगेश बेलदार , बाळासाहेब कोकणे,नगरसेवक सुनील गोडसे,महिला पदाधिकारी मंगला भास्कर,अड शामला दीक्षित,शोभा मगर,शोभा गटकळ,ज्योती देवरे यांच्या उपस्थित आयोजित रक्तदान शिबिरात रोहित चव्हाण,टेरिज फर्नाडो,आनिकेत पाथरवट,योगिता बोराडे,विवेक ताठे,आनुराग पवार,सुनिल दुक्की,विकी वाबळे,अक्षय अंधळे आदीं 23 रक्तदात्यानी रक्तदान केले.

शिवसेनेतर्फे आयोजित 25 शिबिरांद्वारे आतापर्यंत 1292 हून अधिक पिशव्या रक्त संकलित झाल्याचे शिवसेनामहानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. शिबिरास जनकल्याण ब्लड बकेचे स् डॉ. शैलेंद्र वैद्य,प्रदीप देशमुख, प्रियंका गजरे,श्वेता वरघट,मनीषा पाटील, वाल्मीक वाळुंज, संगीता देवकर, यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी अलका गायकवाड़, स्वाती पाटील, शोभा दोंदे, मंदा गवळी, फैमिंदा रंगरेज, मिना पगार, विठा पगार, मंदा गवळी, संजीवनी वराडे, मंदा वाकळे, रविंद्र सिंग टिळे, शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र वाकसरे नंदू गोसावी सुनिल निरगुडे, महेद्र बडवे, हरी काळे, नंदु वराडे, योगेश गांधी, अशोक जाधव, राहूल पाटील, युवराज जाधव, मयुर सोनार,

सायमन भाटी, संदिप पवार, हर्षल मोरे, अर्थव देशमुख, शोर्या पाटिल, हर्षद सरकटे, मॅथयु घुले, संदेश गुळवे, गणेश गुळवे, प्रज्वल तडस, रितिक बाल, आर्या गायकवाड, गौरव बोरसे, वैभव सावकार, निशांत गांगुर्डे, संकेत सोनावणे, आजिंक्य देवरे, माणस देशमुख, सन्नी जगदाणे, शुभम गोपाळ नारायण,आदी पदाधिकारी उपस्थित होते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com