Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्यास जीवनदान

Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्यास जीवनदान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur dam catchment area) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. (Rain in Nashik district) त्यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

गोदाघाटावर पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्यात उतरण्यास मज्जाव केलेला असतानाही एक जण रामसेतू पुलाखालून निलकंठेश्वर मंदिराकडून गेला.

परिसरातील नागरिकांना ही व्यक्ती वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. चार ते पाच नागरिकांनी नदीत उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेर खंडोबा मंदिर परिसरात या व्यक्तीला सुखरूपपणे वाचवण्यात यश आले. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.