जिल्ह्यात दिवसभरात ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १३४ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ७२ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १३४ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ७२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या १३ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ५६, व मालेगाव मनपात ०० तर जिल्हाबाह्य ०३ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६३९ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.