जिल्ह्यात दिवसभरात ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दिवसभरात ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ११७ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ६३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ११७ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ६३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या २२ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ३९ , मालेगाव ०१, तर जिल्हाबाह्य ०१ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०० करोना एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६४६ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.