आयटीआय झालेल्यांसाठी भरती; माहितीसाठी ‘इथे’ क्लिक करा

आयटीआय झालेल्यांसाठी भरती; माहितीसाठी ‘इथे’ क्लिक करा
Recruitmentjob

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिकाऊ उमेदवारी या योजनेअंतर्गत सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Government Industrial Training Institute) येथे 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ९.३० वाजता शिकाऊ उमेदवारांच्या भरती मेळाव्याचे (Recruitment meet) आयोजन करण्यात आले आहे...

या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड, 10 वी व सर्व सत्रांची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रांच्या (Documents) छायांकित प्रतिसह (Xerox Copy) उपस्थित राहणे आवश्यक आहे.

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार रमाकांत उनवणे (Ramakant Unavane) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.