आंबेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी दराडे, व्हा. चेअरमनपदी आव्हाड

आंबेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी दराडे, व्हा. चेअरमनपदी आव्हाड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येवला तालुक्यातील (Yeola Taluka) आंबेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र भागूजी दराडे (Rajendra Darade) तर व्हा.चेअरमनपदी लहानुबाई भागूजी आव्हाड (Lahanubai Awhad) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी आंबेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी वसंत पिंपरकर व सचिव फुला पवार यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

चेअरमन राजेंद्र दराडे आणि व्हा. चेअरमन लहानुबाई आव्हाड यांनी ग्रामस्थांचे आभार मानत दिलेली जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.