आदिवासी बहुल भागातून 'प्रेमात तुझ्या मी झिंगलो'

आदिवासी बहुल भागातून 'प्रेमात तुझ्या मी झिंगलो'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सटाणा आणि कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन पारंपारिक गीत बनवले आहे. या गाण्याला पंचक्रोशीत चांगलीच पसंती मिळत आहे....

आदिवासी तरुणांचा अभिनयाकडे कल दिसून येत आहे. आदिवासी तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात आपली प्रगती करत असताना कला क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे.

पारंपारिक गीत आणि लघु चित्रपटाच्या माध्यमातून आपली संस्कृती दर्शन घडविण्याचा प्रयत्न करत असून प्रेक्षकांचाही खूप प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com