प्रवीण पाटील नवे माध्यमिक शिक्षणाधिकारी

प्रवीण पाटील नवे माध्यमिक शिक्षणाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अप्पर आयुक्तालय ठाणे येथील आदिवासी विकासचे सहायक आयुक्त प्रविण श्रीधर पाटील यांची शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नाशिक या पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते आज रुजू झाले आहेत. मच्छिंद्र कदम यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे....

त्यांचे स्वागत वर्ग 2 चे अधीक्षक सुधीर पगार, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम बोटे, एफ. डल्ब्यु. चव्हाण, मनिषा पिंगळकर, मनिषा थोरात, सिताराम हगवणे, जितेंद्र राठोड, धनराज भोई, अर्चना शिंदे, आशा खरात, रविंद्र कोदे, मिराबाई पाटील यांनी केले.

प्रवीण पाटील नवे माध्यमिक शिक्षणाधिकारी
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com