
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर विस्तृत विवेचन करणारी, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वसमावेशक मजकूर देणारी, दर्जेदार लेखकांचा समावेश असणारी, संग्रहित करून ठेवण्यासारखी दैनिक‘देशदूत’ची ’शब्दगंध’ ही लोकप्रिय आठ पानी रंगीत पुरवणी दर रविवारी प्रसिद्ध होत होती...
मात्र आता दि. 11 फेब्रुवारी 2023 पासून प्रत्येक 'शनिवारी' शब्दगंध पुरवणी वाचकांच्या भेटीला येत आहे. तेव्हा दैनिक ‘देशदूत’चा अंक राखून ठेवा.