Video : खबरदार ! बाहेर पडाल तर, आधी कवायत, मग दंडुक्याचा प्रसाद..!

नाशकात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप
Video : खबरदार ! बाहेर पडाल तर, आधी कवायत, मग दंडुक्याचा प्रसाद..!

नाशिक | Nashik

सध्या नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेकजण या प्रतिसाद न देता विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा नागरिकांना नाशिक पोलिस दंडुक्याचा प्रसाद देत आहेत.

आजही भद्रकाली, पंचवटी आदी परिसरात पोलिसांनी या नागरिकांवर कारवाई केली. रुग्णसंख्या कमी झालेली असल्याने नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आशा नागरिकांचा चांगलाच समाचार घेत आहे. अशावेळी कवयातीसह, दंडुक्याचा मार नागरीकांना बसतो आहे.

पोलीस आधी विनंती करुन घरात राहण्याचे आवाहन करत होते पण आता दंडुक्याचा प्रसाद देत आहेत.

Video : खबरदार ! बाहेर पडाल तर, आधी कवायत, मग दंडुक्याचा प्रसाद..!
दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयावर उच्च न्यायालय नाराज, म्हणाले...
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com